Surprise Me!

Thailand legalises cannabis:  गांज्याची लागवड कादेशीर करणारा  थायलंड आशियातील पहिला देश

2022-06-12 4 Dailymotion

थायलंडमध्ये गांजा म्हणजेच मारिजुआना बाळगणे, त्याची लागवड करण्यास गुरुवारी कायदेशीर करण्यात आले आहे. याशिवाय देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी गांज्याच्या 10 लाख बियांचे वाटप करण्याची योजना आखली असून, अन्न आणि औषध प्रशासनानं गांजा औषध श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे थांयलंड हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे वैद्यकीय आणि औद्योगिक वापरासाठी गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण यात काही नियम आणि अटी आहेत, काय आहे ते जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून
#thailand #marijuana #ganja #canabis #thailandmarijuana #singapore #india #foodsafetydepartment #agri #agriculture #ganjafarming #marijuanafarming