Surprise Me!

Pune : पुण्यात वाहतूक पोलीस तात्काळ दंड घेणार नाहीत, का घेतला पोलीस आयुक्तांनी निर्णय?

2022-06-13 201 Dailymotion

पुणे पोलीसांकडून वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यांकडून दंड घेण्यास स्थगिती देण्यात आलीय. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाच्या रुपात पैशांची लुट होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील आदेशापर्यंत वाहतुक पोलीसांना फक्त वाहतुकीचे नियमन करावे लागणार आहे. कोणालाही दंड करता येणार नाही. दंड करणाऱ्या वाहतुक पोलीसांवरच कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.