Surprise Me!

"निवडणुकीत Raj Thackeray मला सहकार्य करतील याची मला खात्री"- Prasad Lad| Sharad Pawar| MNS BJP| NCP

2022-06-13 16 Dailymotion

आम्ही विधान परिषदेत सहा जागा लढणार आहोत. सदाभाऊ खोत यांचा अपक्ष अर्ज जरी असला तरी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आहे. राज्यसभा निवडणूक नंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता सर्व अपक्ष आणि पक्षात असलेल्यांचा देवंद्रजीवर असलेला विश्वास निश्चितपणे अल्प मतात आणण्याईतक मतदान पुरस्कृत उमेदवाराला मिळेल. संपूर्ण सरकार अपयशी आहेत. असे प्रसाद लाड म्हणाले

#SharadPawar #PrasadLad #RajThackeray #VidhanParishad #Elections2022 #MNS #BJP #DevendraFadnavis #UddhavThackeray #HWNews