Surprise Me!

"तुकोबांच्या भूमीत पंतप्रधान येत असले तरी महत्व मात्र तुकोबांच" | Modi Dehu Visit

2022-06-14 524 Dailymotion

देहूत काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होतायत, त्यांच्या हस्ते शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यासाठी देहूतील आणि अलंकापुरी आळंदीतील वारकरी सभास्थळी येतायत, पंतप्रधान येत असल्याने त्यांच्या भावना काय आहेत, त्याबद्दल लोकसत्ताचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी जाणून घेतलंय..