Surprise Me!

Aditya Thackeray Ayodhya Daura : अयोध्येतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष ABP Majha

2022-06-15 22 Dailymotion

शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात ते अयोध्येत दाखल होतील... दुसरीकडे नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हजारो शिवसैनिकांसह कालच अयोध्येत दाखल झालेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्यावारीची जोरदार तयारी शिवसेनेनं केलीय.