Surprise Me!

"राज्यसभेनंतर आता पाणी सुद्धा फुंकून प्यायलोय"- Kishori Pednekar| ShivSena| MLC Elections| BJP

2022-06-20 1 Dailymotion

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असताना शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या निवडणुकीत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे

#Shivsena #KishoriPednekar #UddhavThackeray #MLCElections #VidhanParishad #Elections2022 #ShivSena #RajyaSabha #Maharashtra #HWNews