Surprise Me!

Eknath Shinde यांच्यामार्फत शिवसेनेला भगदाड पाडण्याचा टीम देवेंद्रचा प्लॅन! | Sakal Media

2022-06-22 533 Dailymotion

टीम देवेंद्रमधील तिघेही याघडीला गुवाहाटीत आहेत. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सूरतमध्ये ठेवण्यापासून ते गुवाहाटीला नेईपर्यंतची सर्व जबाबदारी या तिघांवर होती.