Surprise Me!

"…तर मी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीपदही सोडायला तयार आहे!", Uddhav Thackeray स्पष्टच बोलले |

2022-06-22 255 Dailymotion

"आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री पदी नको ठिक आहे, मी मुख्यमंत्री पदावरून उठतो," असे भावनिक आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वरे बंडखोर नेता एकनाथ शिंदे यांना केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (22 जून) पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 35 बंडखोर आमदारांना भावनिक साध घातली आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. यानंत एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुजरातला गेले. आम्ही शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही, असे शिंदेंनी काल (21 जून) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

#UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #ChiefMinister #MahavikasAghadi #NCP #Congress #SharadPawar #AjitPawar