मला शिंदे समर्थक आमदारांचा कॉल आला होता, त्यांना स्पष्टपणे सांगीतले की मी महाविकास आघाडी सोबत आहे. मुळात त्यांनी सांगितल की तुम्ही गुवाहाटी येथे या त्यानंतर ठरवू की कोणत मंत्री पद द्यायचं.
#DevendraBhuyar #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Matoshree #BJP #MaharashtraPolitics #HWNews