Surprise Me!

"मी पक्ष जोडणारा आहे तोडणारा नाही" - Uday Samant| Eknath Shinde| Uddhav Thackeray| ShivSena| MVA

2022-06-24 20 Dailymotion

मी अजूनही शिवसेनेच असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितले.सध्या ते पाली या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आहेत.मी शिंदेंसोबत गेलो असतो तर मी गुवाहटीला गेलो असतो आणि तिथून बोललो असतो.सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी म्हटले आहे. ज्या नेतृत्वानं आपल्याला संधी दिली ज्यामुळे आपण आमदार झालो त्या आमदारकीचं सोनं कसं होईल हे पाहणारे आम्ही कोकणातील आमदार आहोत.

#UdaySamant #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #MVA #HWNews