Surprise Me!

कोणत्याही आमदारांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही! - Dilip Walse Patil

2022-06-25 0 Dailymotion

कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदेंकडून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला आहे. राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची सुरक्षा काढली असा आरोप शिंदे यांनी ट्वीटद्वारे केला होता. परंतु गृहखात्याने शिंदे यांचे आरोप फेटाळले आहेत.

#EknathShinde #DilipWalsePatil #HM #UddhavThackeray #ShivSena #HomeMinister #Shivsainik #Guwahati #ShiSenaMLA #SanjayRaut #Tweet #ShindeVsSena #Maharashtra