Surprise Me!

"राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता नाही"- Raosaheb Danve| Eknath Shinde| Shivsena| Thackeray

2022-06-26 12 Dailymotion

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहे.आज दानवे आणि टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाच भूमिपूजन करण्यात आलं.यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मि फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे.

#RaosahebDanve #EknathShinde #ShivSena #PresidentRule #SanjayRaut #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #MaharashtraPolitics #HWNews