Surprise Me!

"काही लोक गेले तर Shivsena ला काहीच फरक पडणार नाही"; Chandrakant Khaire| Eknath Shinde| Thackeray

2022-06-26 1 Dailymotion

शिवसेनेची ताकद संपलेली नसून संघटन मजबूत करण्यामध्ये शिवसेना कधीच मागे आलेली नाही. काही लोक गेले तर शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही शिवसेनेचे संघटन हे खूप मोठे असून आणि शिवसैनिक शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत. जिल्ह्यातील काही आमदारांनी बंडखोरी केली मात्र अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे परत येण्याची जर ते परत आले नाही तर मतदार त्यांना कधीच माफ करणार नाही.

#ChandrakantKhaire #EknathShinde #ShivSena #AadityaThackeray #SanjayRaut #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #MaharashtraPolitics #HWNews