आषाढीच्या तोंडावर पेच सुरु असताना, महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे या संदर्भात सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आज न्यायालयाच्या सुनावणीनंतर आमदार अमोल मिटकरींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . हि शासकीय महापूजा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं करणार आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे . आता राज्यपाल कधीही विशेष अधिवेशन बोलवू शकतात, त्यांच्या या भूमिकेकडे लक्ष असणार आहे, असेही मिटकरी म्हणाले.
#AmolMitkari #EknathKhadse #UddhavThackeray #AadityaThackeray #SanjayRaut #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews