Surprise Me!

"शिवसनेचेच तुकडे तुकडे झाले आहेत,एक तुकडा इधर एक तुकडा उदर"-Kirit Somaiya| Shivsena| UddhavThackeray

2022-06-28 25 Dailymotion

तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल, राहुल गांधींना हिशोब द्यावा लागलंय, अनिल परब चार दिवस चौकशीला जातायत तुम्हाला सुद्धा जावंच लागेल. पत्रा चाळ पुनर्बांधणी प्रकल्पातील हजारो कोटी रुपये या राऊत बंधूंनी वाटून घेतले, चोरी केली असेल, लबाडी केली असेल तर तुरुंगात जावंच लागणार

#SanjayRaut #KiritSomaiya #EknathShinde #DHFL #PravinRaut #ED #UddhavThackeray #BJPShivSena #MaharashtraPoliticalCrisis #Maharashtra #HWNews