Surprise Me!

पोलीस भरती संदर्भात मोठा निर्णय, काय म्हणाले गृहमंत्री Dilip Walse Patil | NCP | Sharad Pawar |

2022-06-28 4 Dailymotion

राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सर्वाधिक संधी देणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना आता पहिल्यांदा मैदानी चाचणीला समोरे जावे लागणार आहे.

#MaharashtraPolice #HomeMinister #Dilipwalsepatil #UddhavThackeray #Mumbai #SharadPawar #AjitPawar #Vidhimandal #Adhiveshan #Maharashtra