#EknathShinde #shivsena #bjp #uddhavthackeray #VijayShivtare #sanjayraut #maharashtra #maharashtrapoliticalcrisis #devendrafadnavis
शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदे दरम्यान शिवसेना संजय राऊतांनी बारामतीच्या दावणीला लावली. सोबतच आपण एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत असल्याचे देखील शिवतारे यांनी यावेळी सांगितले.
Please Like and Subscribe for More Videos.