Surprise Me!

"कसाबच्या वेळीही इतका पोलीस बंदोबस्त नव्हता"-Aaditya Thackeray| Uddhav Thackeray| Eknath Shinde| MVA

2022-07-03 2 Dailymotion

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांसोबत दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावरही टीका केली आहे. तसंच विधानभवन परिसरातल्या सुरक्षेवर टीका केली आहे.

#AadityaThackeray #EknathShinde #UddhavThackeray #MumbaiPolice #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #HWNews