Surprise Me!

"मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो" - Devendra Fadnavis | BJP | Shivsena|

2022-07-04 1 Dailymotion

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु झालं. यावेळी फडणवीस म्हणाले की, त्यावेळी मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, पण त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो, एकटा नाही आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो.

#DevendraFadnavis #BJP #EknathShinde #ShivSena #Rebellion #VidhanSabha #Adhiveshan #UddhavThackeray #Mumbai #Maharashtra