Surprise Me!

"…म्हणून मी 'उपमुख्यमंत्रीपद' स्वीकारलं"; Devendra Fadnavis यांनी केला खुलासा| Sharad Pawar| BJP NCP

2022-07-05 22 Dailymotion

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मीच भाजपच्या वरिष्ठांना दिला असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच केवळ वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळेच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच नागपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ते प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

#EknathShinde #DevendraFadnavis #SharadPawar #Nagpur #ShivSena #BJP #AmitShah #JPNadda #Vidhansabha #Maharashtra #HWNews