Surprise Me!

"आज माईक हिसकावला,उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणार नाही"; Uddhav Thackeray यांचा टोला|BJP Shivsena

2022-07-05 6 Dailymotion

फडणवीसांनी शिंदेंकडून काल माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणारही नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे. सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिलं होतं.

#EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #MumbaiRains #BJP #Vidhansabha #Maharashtra #HWNews