#MeTime With Gauri Kulkarni | गौरी कुलकर्णीने केली केसांसाठी एक खास Treatment | Aai Kuthe Kay Karte
#LokmatSakhi #MeTime #GauriKulkarni #Celebrity #Lifestyle #Selfcare
आई कुठे काय करते मधील गौरी म्हणजेच गौरी कुलकर्णीने तिच्या केसांसाठी एक खास treatment करून घेतली आहे. शिवाय तिने अनेक होम रेमेडीज देखील सांगितल्या आहेत. चला पाहुयात या खास सेगमेंटमध्ये गौरीने तिच्या केसांसाठी कोणती ट्रीटमेंट घेतली आहे.
Estique Salon And Spa
co op society, Jeevan Tara Society, Shop No 2, Madanlal Dhingra Rd, Thane West, Thane, Maharashtra 400602