Surprise Me!

"योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार..."| Ajit Pawar| Eknath Shinde| Sharad Pawar

2022-07-09 8 Dailymotion

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या योजनांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबाबत मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. ज्या मान्यता दिल्या आहेत, तो जिल्हा नियोजन समितीला निधी दिला होता. या बाबतचा अधिकार त्यांच्याकडे असला तरी का हा निधी थांबविला, याचे नेमके कारण काय आहे. याबाबत विचारणा करण्याचा आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, आम्ही तो विचारु. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून मगच या बाबत भूमिका मांडणार असल्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

#SharadPawar #AjitPawar #EknathShinde #Baramati #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #HWNews