Surprise Me!

"आताच माईकची ओढाओढी अन् एकमेकांना कागदं देतायत", Ajit Pawar यांचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला |

2022-07-15 4 Dailymotion

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज अहमदनगच्या अकोले तालुक्यात सभा होती. यावेळी अजित पवारांनी आपल्या शैलीत विरोधकांवर फटकेबाजी केली आहे.

#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #Ahmednagar #Akole #NCP #BJP #ShivSena #Sambhajinagar #Aurangabad