ओडिसा हे राज्य पर्यटनस्थळांसाठी खूप प्रसिद्ध आहे. ओडीसामध्ये प्रसिद्ध कोणार्क मंदिर आहे. कोणार्क मंदिराबद्दल फार अद्भुत अशा गोष्टी आजही प्रसिद्ध आहे. पण कोणार्क मंदिर जहाजांना मार्ग कसे दाखवते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #konarktemple #konarksuntemple #konark #ships #mythologicalstories 
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा