Surprise Me!

Varun Sardesai यांना शिंदे गटाचा मोठा धक्का! Shivsena | Yuvasena |

2022-07-19 25 Dailymotion

शिंदे गटाने शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

#VarunSardesai #Shivsena #YuvaSena #EknathShinde #UddhavThackeray #AdityaThackeray #Maharashtra #HWNews