"Crime Branch ची मोठी कारवाई; Malad मधून ३१९९ मोबाईल जप्त" | Mumbai Police | Malad Police |
2022-07-21 2 Dailymotion
मुंबई शहरातमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कॉलसेन्टरद्वारे बऱ्याच नागरीकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 11 मिळाली.