Surprise Me!

"तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल"; Rupali Patil Thombare

2022-07-21 3 Dailymotion

चित्रा वाघ यांच्या ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. तुम्ही ब्लु फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल अस कुठे करतात का चित्रा ताई? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.


#RupaliPatilThombare #ChitraWagh #NanaPatole #Viralvideo #Maharashtra #NCP #BJP #Maharashtra #Politics