Surprise Me!

"ज्याला सोज्वळ पक्षप्रमुख समजतो तो...""; Nitesh Rane यांचा Uddhav Thackeray यांच्यावर निशाणा "

2022-07-23 1 Dailymotion

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये अत्यंत टोकाचे वाद झाले होते, उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणेंनी हा आरोप केला. त्यानंतर पुन्हा नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

#SharadPawar #EknathShinde #AadityaThackeray #UddhavThackeray #NiteshRane #NarayanRane #Tweet #MaharashtraPolitics