Surprise Me!

“पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देणं म्हणजे...”, Nitesh Rane यांना Sharad Pawar यांचा टोला

2022-07-23 1 Dailymotion

नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. राणेंच्या या आरोपाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही”, असं शरद पवारांनी म्हटलं.

#SharadPawar #EknathShinde #AadityaThackeray #UddhavThackeray #NiteshRane #NarayanRane #Tweet #MaharashtraPolitics