भारतात आणि परदेशातही रणबीर कपूरचे असंख्य चाहते आहेत. पण अनेकदा असं होतं की हॉलिवूड कलाकार सुप्रसिद्ध कलाकारांव्यतिरिक्त इतर बॉलिवूड कलाकारांना मात्र फारसं ओळखत नाही. असंच काहीसं रणबीर कपूरसोबत देखील घडलं. पाहुया असं काय घडलं की हॉलिवूड अभिनेत्री रणबीर कपूरवर भडकली.
##RanbirKapoor #NataliePortman #hollywood #selfie #celebrity