Surprise Me!

"शिवसेना प्रमुख हे तुमचेच नाही संपुर्ण जगाचे आहेत"; Sanjay Shirsat | Shivsena | BalaSaheb Thackeray

2022-07-26 9 Dailymotion

"आज उध्दव ठाकरेंची मुलाखत पाहिली मुलाखत घेणाऱ्याच आश्चर्य वाटल
या मुलाखतीत त्यानी कचऱ्यातून उचलल असे म्हंटले त्याच फार वाईट वाटलं शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत त्यांनी सांगितले, पण ते फक्त त्यांचेच नाहित संपुर्ण जगाचे आहेत."

#SanjayShirsat #UddhavThackeray #SaamnaInterview #SanjayRaut #RebelMLA #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #ShivSena #BJP #MaharashtraPolitics