Surprise Me!

"संसदेत Sonia Gandhi Smriti Irani यांच्यावर संतापल्या; Supriya Sule यांनी कशी केली मध्यस्थी? "

2022-07-28 4 Dailymotion

लोकसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी आमने-सामने आल्याने मोठा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसहित इतर महिला खासदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र यामुळे काही काळासाठी सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्यासंबंधी केलेलं वादग्रस्त विधान या वादासाठी कारणीभूत ठरलं.

#DroupadiMurmu #AdhirRanjanChoudhary #SmritiIrani #SoniaGandhi #BJP #Sansad #Parliament #NCP #LokSabha #Congress #India #HWNews