बैठका नियमित सुरू असतात , दररोज हजाराची संख्येने महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातील शिवसैनिक हे भेटायला येत आहेत. त्या सर्वांना भेटीगाठी त्यांच्या घेत असतो, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यापासून यांच्यासोबत मजबुतीने उभं राहायचं आहे.
#VinayakRaut #EknathShinde #UddhavThackeray #ManoharJoshi #ShivSena #SanjayRaut #BJP #HWNews