कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील कलाकारांशी गप्पा मारल्या. सेटवरची खवय्येगिरी, विवेक- तन्वीची नोकझोक पाहूया या मुलाखतीमध्ये.