Surprise Me!

"राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज"- Uddhav Thackeray| Bhagat Singh Koshyari| BJP Shivsena

2022-07-30 1 Dailymotion

राज्यपाल कोश्यारी यांनी आज कहर केला. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यपाल पदाचा मी अवमान करू इच्छीत नाही. पण या पदाचा मान त्या पदावरील व्यक्तीने राखला पाहिजे. राज्यपालपदाचा मान कोश्यारी यांनी ठेवला नाही. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त विधान करतात. महाराष्ट्राचा अपमान कराल तर. कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवू, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #DevendraFadnavis #Maharashtra #SanjayRaut #Rajasthani #Gujarati #EknathShinde #Governor #Shivsena #BJP #HWNews