Surprise Me!

"ED च्या कारवाईमुळं माझ्यावर संकट आले"- Arjun Khotkar| Eknath Shinde| Maharashtra| BJP Shivsena

2022-07-30 28 Dailymotion

शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा.जालन्यातल्या पत्रकार परिषदेत सहकुटुंब खोतकर भावूक.ईडीच्या कारवाईमुळं शिंदे गटात जात असल्याचं खोतकर यांचं म्हणणं .सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून खोतकरांनी निर्णय घेतला.कारखाना सुरु करण्याच्या घोषणेपासून ईडीची कारवाई सुरु झाली.

#ArjunKhotkar #EknathShinde #DevendraFadnavis #ED #SanjayRaut #AbdulSattar #BJP #Shivsena #Maharashra #HWNews