Surprise Me!

"TET प्रकरणात अब्दुल सत्तार यांची चौकशी करावी" - Chandrakant Khaire | Aurangabad | Shivsena |

2022-08-08 2 Dailymotion

अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचे नावे असून त्यांना एजंट मार्फत पैसे देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे या प्रकरणांमध्ये त्यांची पात्रता रद्द करण्यात आली असून याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांची बोलताना केली आहे.

#ChandrakantKhaire #Sillod #TETExams #TETScam #AbdulSattar #EknathSHinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #HWNews