Surprise Me!

"विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते निवडताना आम्हाला विश्वासात घेतले नाही"- Nana Patole| Sharad Pawar| NCP

2022-08-11 18 Dailymotion

शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. परंतु महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. विधानपरिषदेत शिवसेनेने विरोधी पक्षनेता केला, त्याला आमचा विरोध आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

#NanaPatole #AmbadasDanve #UddhavThackeray #BalasahebThorat #Congress #BhaiJagtap #AshokChavan #SharadPawar #NCP #Shivsena #HWNews