Surprise Me!

"निवडणुका एकत्र लढायच्या की नाही कार्यकर्ते ठरवतील";Nana Patole | Congress | Maharashtra Politics |

2022-08-12 0 Dailymotion

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महावविकास आघाडीतीस मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे.”विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विरोधी पक्ष नेतेपदी बसवलं. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपद आम्हाला हवं होतं. पण तेही शिवसेनेनं घेतलं. बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि घाईघाईने नेता निवडला गेला. आमची नेसर्गिक युती नाही. चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. हे साधं बोलायला विचारायला तयार नाहीत.

#Congress #NanaPatole #Shivsena #BJP #MVA | #maharashtrapolitics #devendrafadnavis #Bihar #NitishKumar #HWNews