Surprise Me!

"राजकीयपेक्षा सामाजिकदृष्ट्या मेटे अधिक कार्यरत होते" - Sharad Pawar | Vinayak Mete | Maharashtra

2022-08-14 1 Dailymotion

आमदार विनायक मेटेंचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. शरद पवार हेही त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. त्यांनी मेटेंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या

#SharadPawar #VinayakMete #CarAccident #RoadAccident #MumbaiPuneExpresshighway #Shivsangram #MarathaArrakshan #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #HWNews