Surprise Me!

नाना पटोलेंच्या टीकेला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर | Abdul Sattar

2022-08-15 3,218 Dailymotion

भाजपाने खातेवाटपात शिंदे गटाला फक्त झाडी आणि डोंगर दिल्याची टीका नाना पटोले यांनी केली होती. त्यावर "विरोधकांनी जशे चष्मे लावले तसं त्यांना दिसतं. आम्हाला जी जबाबदारी दिली ती आम्ही पार पाडू", असं सत्तार यांनी म्हटलंय.

#AbdulSattar #NanaPatole #EknathShinde #maharashtra #politics