Surprise Me!

"सर्व चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली"-Sachin Ahir| Eknath Shinde| Devendra Fadnavis| BJP

2022-08-15 10 Dailymotion

देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनमध्ये द्वाजारोहण झाल्यानंतर शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. "सर्व चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली" असा आरोप अहिर यांनी केला आहे.

#SachinAhir #ShivSena #BJP #Maharashtra #UddhavThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #CabinetExpansion #SanjayShirsat #HWNews