Surprise Me!

"मी कोणतेही खाते मागितले नव्हते, पण मला.."- Deepak Kesarkar| Maharashtra Cabinet| Eknath Shinde| BJP

2022-08-15 1 Dailymotion

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आपल्याला मिळालेल्या खात्याच कोकणाला फारसा उपयोग नसल्याचे वक्तव्य करून काल नाराजी व्यक्त केली होती.सुरुवाती पासुन सांगितले आहे, जे कोणते खाते मला मिळेल त्याच्या मध्ये मी चांगले काम करेल.

#DeepakKesarkar #EknathShinde #CabinetExpansion #Maharashtra #BJP #DevendraFadnavis #ShivSena #SachinAhir #HWNews #SanjayShirsat