Surprise Me!

"Fadnavis Shinde सरकारमध्ये रिपाईला एक मंत्री पद मिळावे" - Ramdas Athawale यांची मागणी| RPI| BJP

2022-08-16 5 Dailymotion

समाजाला दिशा देणारे नेतृत्व बाबासाहेब आंबेडकर. अजूनही आमदार खासदार स्वबळावर निवडून आणण्यासाठी हिम्मत. पण किंमत मोजता येत नाही. रिपाई मतं ज्यांच्याकडे जक्तता ते निवडून येतात, त्यांना सत्ता. फडणवीस शिंदे सरकार मद्ये रिपाईला एक मंत्री पद मिळावे.

#RamdasAthawale #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #RPI #Shivsena #Maharashtra #CabinetExpansion #HWNews