अक्षया आणि हार्दिक लवकरच विवाहबद्ध होणार असून त्यांच्या लगीनघाईला सुरुवात झालीये. नुकतंच त्यांचं पहिलं केळवण पार पडलं. पाहूया हे खास फोटोज.