Surprise Me!

"मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास पण..."- राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी| Eknath Shinde| Amol Mitkari

2022-08-17 8 Dailymotion

राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन आजवरच्या अधिवेशनांपेक्षा फारच वेगळे ठरणार आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारवर सडकून टीका केली तो भाजप आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागणार आहे.

#EknathShinde #AmolMitkari #SharadPawar #NCP #Shivsena #Maharashtra #MaharashtraAssembly #MonsoonSession #HWNews