Surprise Me!

"कुठला बाले आणि कोणाचा किल्ला? आम्ही मानत नाही"; Ashish Shelar यांचा ShivSena ला टोला| Worli| BJP

2022-08-19 16 Dailymotion

"देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरू आहे. यातच मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहान साजरा होतोय. याचं निमित्तानं भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशीष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांचं विधानसभा क्षेत्र असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यादरम्यान शेलार यांनी HW मराठीशी खास संवाद साधला असता यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

#Dahihandi2022 #AshishShelar #AadityaThackeray #BJPMumbai #Worli #JamboriMaidan #Janmashtami #ShivSena #UddhavThackeray #HWNews