Surprise Me!

"संस्काराचे चार थेंब Sanjay Raut यांना पाजले असते, तर..." - Ram Satpute| BJP| Shivsena| ED Arrest

2022-08-22 1 Dailymotion

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये आता हिंदुत्वावरून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी उद्धव ठाकरेंना कोट करून त्यांच्यावर 'आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळं लावा, उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा', अशा शेलक्या शब्दांत टीका केली होती.

#SanjayRaut #UddhavThackeray #BJP #MLC #ED #RamSatpute #PatraChawlLandScam #Maharashtra #Malshiras #ShivSena #ShivSenaVsBJP #BMCElections2022 #HWNews