Surprise Me!

"सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?", Eknath Shinde यांनी पुन्हा विधानसभा गाजवली| BJP

2022-08-22 41 Dailymotion

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांना उत्तर दिलं. तसंच अजित दादा यांनी देखील खाजगीत बोलल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांना उत्तर दिलं. तसंच अजित दादा यांनी देखील खाजगीत बोलल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

#EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #VidhanSabha #ShivSena #BhaskarJadhav #MaharashtraAssembly #MLC #MonsoonSession #Maharashtra #HWNews